ऊस भाजीपाल्यात सजला विठुराया…

 ऊस भाजीपाल्यात सजला विठुराया…

सोलापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मकर संक्रात निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पाले भाज्या आणि फळ भाज्यांची सजावट करण्यात आलीय. यामध्ये तीळ गुळाचा वापर देखील करण्यात आलाय. ऊस, गाजर, सिमला मिरची, हरभरा, विविध पाले भाज्यांचा वापर केलाय. तसेच रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात आलाय. आज रुक्मिणी मातेला वानवसा देऊन दर्शन घेण्यासाठी हजारो महिला भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाल्या आहेत.

SL/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *