भारताच्या या सात मुख्य क्षेत्रांच्या उत्पादनात ७.८% ने वाढ

 भारताच्या या सात मुख्य क्षेत्रांच्या उत्पादनात ७.८% ने वाढ

नवी दिल्ली, दि. २८( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या उद्योग क्षेत्राला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, भारतातील आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात जानेवारी 2023 मध्ये 7.8 टक्के वाढ झाली, तर जानेवारी 2022 मध्ये 4.0 टक्के वाढ झाली होती.The output of these seven key sectors of India grew by 7.8%

जानेवारी २०२३ मध्ये खते, कोळसा, वीज, पोलाद, नैसर्गिक वायू, सिमेंट आणि रिफायनरी उत्पादनांच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढ झाली आहे.

या मुख्य औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनाचा एकूण निर्देशांकात (IIP) 40.27 टक्के वाटा आहे. प्रमुख क्षेत्र किंवा प्रमुख पायाभूत उद्योगांच्या विकासाचि एकूण उत्पादनावर लक्षणीय परिणाम होतो.
SL/KA/SL
28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *