चोरीच्या उद्देशाने मोबाईल हिसकावून घेत महिलेच्या हातांचा घेतला चावा.

 चोरीच्या उद्देशाने मोबाईल हिसकावून घेत महिलेच्या हातांचा घेतला चावा.

महाड, दि ५- चोरीच्या उद्देशाने महाड तालुक्यातील कुर्ला गावातील आदिवासी मुले महाड शहरांमध्ये फिरत असताना कामानिमित्ताने बाहेर जात असलेल्या महिलेला महाड शहरामध्ये तीन आदिवासी मुलांपैकी एका आदिवासी मुलाने रस्त्याने जात असलेल्या महिलेला रस्त्यांत अडवून चोरीच्या उद्देशाने पाठीमागून अचानक येऊन महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत या आदिवासी मुलाने हाताला चावल्याने महिलेला गंभीर जखमी केले आहे.परंतु घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे आदिवासी मुलांना नागरिकांनी चांगला चोप देत पोलिसांच्या तब्येत दिले आहे.जखमी महिलेला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करीता दाखल करण्यात आले असून तीन आदिवासी मुलांना घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून महाड शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आले असून पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *