राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादाना श्रद्धांजली
मुंबई, दि ६
मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकतीच प्रदेश कार्यालयात आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या श्रद्धांजली सभेस मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आरती साळवी, मुंबईतील सर्व महाराष्ट्र,मुंबई,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,वॉर्ड अध्यक्ष,व मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी ,वार्डाची कमिटी ,पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.KK/ML/MS