मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत […]Read More
मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा […]Read More
मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये गत वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर पालिकेचे बारकाईने लक्ष असून ३१ जुलै पर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करु नये व पाण्याचा काटकसरीने […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च आणि सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर झालेल्या सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजमल कसाबचे फाशीच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना कसाब ने आपणच हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना ठार केल्याच्या कबुलीजबाबाचा विशेष उल्लेखही केला होता. असे असतानाही […]Read More
मुंबई, दि.,७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणेलातूर – ५५.३८ टक्के सांगली – ५२.५६ टक्केबारामती […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदाबाद, गुजरातमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक, देशाच्या या भागात एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. हे अनेक आदरणीय मंदिरे, निसर्गरम्य तलाव, मनोरंजक संग्रहालये आणि रंगीबेरंगी बाजारपेठेचे घर आहे जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. साबरमती आश्रम, झुलता मिनार आणि जामा मशीद यांसारख्या ठिकाणांवरील लोकप्रिय आकर्षणांना भेट देण्यासाठी तसेच […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आणि मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांचे सुट्टीमध्ये फिरण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान. या बागेच्या अत्याधुनिकीकरणासाठी मुंबई मनपाकडून विविध उपक्रम हाती घेतले जातात. आता पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच या मत्स्यालयात साडेपाच हजार चौरस फूट जागेत दोन वॉक थ्रू टनेल […]Read More
मॉस्को, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्लादिमीर पुतिन आज ५व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मॉस्कोमधील ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा सुरू होईल. हा सोहळा सुमारे 1 तास चालतो. रशियामध्ये 15-17 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना 88% मते मिळाली. त्यांचे विरोधक निकोले खारिटोनोव्ह यांना केवळ 4% […]Read More
शिर्डी दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले. शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते यांचा जोरदार झंझावात […]Read More