मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा आज सकाळी १० वाजता अचानक खंडीत झाला. परिणामी संपूर्ण जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. ही यंत्रणा बंद झाल्याने पिसे येथून उदंचन केले जाणारे पाणी देखील थांबवावे लागले. असे असले तरी, पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हालचाली करुन, वीज पारेषण […]Read More
मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पाठ व कंबर दुखापतीच्या आजारामुळे डॅाक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांनी विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असा ईशाराही डॅाक्टरांनी दिला आहे. सविस्तर वृत्त असे की, मंत्री आत्राम यांना पाठ व कंबर […]Read More
ठाणे, ता. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघे साहेबांची कुठे कुठे प्रॉप्रटीवर आहे, असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात आणि राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी तसेच भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार आणि आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भितीने […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज आगामी महिला टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील नवव्या हंगामाला येत्या ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघासह १० संघ एकमेकांविरुद्ध भिडताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण २३ सामने खेळले जाणार आहेत. य स्पर्धेसाठी १० संघांना […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूयॉर्कमधून प्रसिद्ध होणाऱ्या Time मासिकाने 2023 मध्ये आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱ्या 100 लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यात 5 भारतीय शास्त्रज्ञही आहेत. १. डॉ. अलका द्विवेदी – याअमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या फेलो आहेत. ब्लड कॅन्सरशी लढण्यासाठी त्यांनी NextCar19 थेरपी विकसित केली आहे. भारतात या थेरपीने उपचार […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार उत्पादन करणारी कंपनी टेस्ला आणि तिचा मालक Elon Musk हा कायम चर्चेत असतो. आता एलन मस्क त्याच्या रोबोटॅक्सीवर लक्ष देत आहे. मस्क त्याची रोबोटॅक्सी या वर्षी 8 ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. टेस्लाच्या चाहत्यांना या रोबोटॅक्सीची प्रतिक्षा आहे. या रोबोटॅक्सीमध्ये खास फीचर्स मिळू शकतात. रोबोटॅक्सी लाँचिंगसाठी 8 […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडत आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. या धामधुमीत मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. काल रात्री वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून येथून […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मार्चमध्ये झालेल्या डोपिंग चाचणीत सहभागी न झाल्यामुळे निलंबित करण्यात आले. त्याने डोपिंग चाचणीला येण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) हा निर्णय घेतला. जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी पुनियाला हा मोठा झटका बसला आहे.६५ किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हे महाराष्ट्र राज्यातील एक कमी प्रसिद्ध किनारपट्टीचे शहर आहे जिथे तुम्ही जानेवारी महिन्यात ऑफबीट सुट्टीसाठी भेट देऊ शकता. हे ठिकाण मुंबईच्या अगदी जवळ आहे. पर्यटक विशेषत: अलिबागचे किल्ले आणि बुर्ज, तोफ, दीपगृह, इत्यादी सारख्या मनोरंजक अवशेषांवर आश्चर्याचा आनंद घेतात. पॅरासेलिंग सारखे उपक्रम देखील येथे समुद्रकिनार्यावर उपलब्ध आहेत. अलिबागमध्ये […]Read More