Milind

महानगर

स्व. रतन टाटाजीजयंतीनिमित्त झाला सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम

मुंबई, दि २९:इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट यांच्या वतीने पद्मभूषण स्व. रतन टाटाजी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी कार्यक्रम एनएबी पुनर्वसन विभाग, आनंद निकेतन, किंग जॉर्ज इन्फर्मरी, डॉ. ई. मोझेस रोड, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन के. रवि (सीईओ) इंडिया मीडिया लिंक ऐंड इवेंट्स मैनेजमेंट यांनी केले.याप्रसंगी के. रवि यांनी आपले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वीज कंत्राटी कामगारांचा ऐतिहासिक विजय मेळावा पुण्यात उत्साहात संपन्न

पुणे, दि २९महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न : भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांचा भव्य विजय मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार 2285 वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे 1167 वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]Read More

राजकीय

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन.

मुंबई, दि. २८ ….उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष […]Read More

महानगर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एक साथ !

मुंबई दि २८ : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या […]Read More

क्रीडा

वसई कला क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन…

वसई दि २८ : कला आणि क्रीडा हे मानवी जीवनाचे एक अंग आहे. हे दोन अंग मजबूत झाले तर मानवी जीवन समृद्ध होईल. कला क्रीडा महोत्सवात आपण जात,पात ,धर्म विसरून एकत्र येत असतो. देवाने कला आणि क्रीडा ही मानवाला दिलेली देणगी आहे. हा महोत्सव हे वसईच्या एकोप्याचे प्रतीक आहे. ही सांस्कृतिक चळवळ गेली ३६ वर्षे […]Read More

महानगर

*परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा

मुंबई, दि २६:अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाला 2025 चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे..बेला, चामोर्शी, नांदगाव-मनमाड, पनवेल, आंबेगाव, किनवट, संग्रामपूर, अंबाजोगाई आणि मुंबई […]Read More

विदर्भ

हिंगोलीत पकडलेली मगर ईरई डॅमच्या पाण्यात झाली निसर्गमुक्त

चंद्रपूर दि २६ :– हिंगोली येथून रेस्क्यू करून आणलेल्या मगरीला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–आंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या इरई धरण परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले. या मगरीची लांबी तब्बल ८ फूट होती. ही मगर हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील उसाच्या शेतात आढळून आली होती. मानवी वस्तीजवळ मगर आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता, वन विभागाने तातडीने कारवाई करत […]Read More

महानगर

*रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना विविध वस्तूंचे वाटप

मुंबई, दि २५सामाजिक दायित्व प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांचा वाढदिवस एन एस डी अंध समूह गृह, कॉटन ग्रीन येथील अंध व्यक्तींना ब्लँकेट, बिस्किट पाणी,वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी अंध व्यक्तींनी त्यांना दिलेल्या विविध वस्तू बाबत विविध मान्यवरांचे आभार व्यक्त केले. आम्ही अंंदाज असून देखी मुख्य प्रवाहातील समाज आमच्याकडे […]Read More

महानगर

रा.मि.म.संघाचा टाटा मिल आंदोलनात इशारा आणि घेराव आंदोलन

मुंबई, दि २५: गेल्या पाच वर्षापासून बंद असलेल्या मुंबईतील एनटीसी मिल मधील कामगारांना नऊ महिन्यापासून पगार देण्यात न आल्याने,कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला पारावार उरलेला नाही,त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर संघटने कडून अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईतील बंद एनटीसी मिल त्वरित सुरू करा, कामगारांचा नऊ महिन्याचा पगार, तसेच रखडलेली देणी […]Read More

राजकीय

आनंदराज आंबेडकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि २५मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला पूर्ण सहकार्य करण्यासहित या महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला उचित प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र ॲड. अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे सरचिटणीस […]Read More