थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी

 थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी

women mahila

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थंडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्वचेची कळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे.
– हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे.

– पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो.

– त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो.

– रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळतं.

ML/ML/PGB
22 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *