अंकुरलेल्या पिकात वन्य प्राण्यांचा मुक्त वावर….
वाशीम, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढल्याने खरिपातील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. Free movement of wild animals in the sprouted crop ….
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील पेरणीला सुरुवात केली मात्र पिक जमिनीच्या वर येताच हरीण, नीलगाय, रानडुकर या वन्य प्राण्यांचा शेतातील मुक्त विवरामुळे कोवळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून माळरान किंवा जंगल परिक्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यांना पिकाचे वन्यप्राण्यांपासून सरंक्षण करण्यासाठी रात्री जागल घालावी लागत आहे.
त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.Such demand is coming from farmers.
ML/KA/PGB
4 July 2022