मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

 मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.Tributes to the Martyrs of the Mumbai Attacks

राज्यपाल भगतसिंग कोषीयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

ML/KA/PGB
26 Nov .2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *