वादळी पावसाचा तडाखा, वृक्ष उन्मळून पडले, पिकांचेही नुकसान…

 वादळी पावसाचा तडाखा, वृक्ष उन्मळून पडले, पिकांचेही नुकसान…

बुलडाणा, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे काही भागात नुकसान झालंय, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मोहाडी परिसरात आणि सवडद गावाला वादळाचा मोठा तडाखा बसलाय. या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, यामध्ये शेतातील शेडनेट आणि पिकांचेही नुकसान झाले आहे. साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने बराच वेळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. Torrential rains, trees uprooted, crops damaged…

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

ML/ML/PGB
31 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *