कारखान्याच्या स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी

 कारखान्याच्या स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी

रत्नागिरी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खेड लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीत स्फोट होऊन सात कामगार जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.Three workers were seriously injured in the factory explosion

फेब्रिकेशनचे काम चालू असताना सॉलवंट केमिकलने घेतला पेट घेतल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लोटे एमआयडीसी मधील डीवाईन केमिकल मध्ये ही दुर्घटना झाली आहे.

घटनास्थळी पोलीस आणि एमआयडीसीचे अधिकारी दाखल असून तिघा प्रकृती चिंताजनक झालेल्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. बाकीच्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *