या शेतकऱ्यांना मिळणार नाही प्रोत्साहन योजनेचा लाभ….

सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महारा्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजनेतून वगळण्यात आले आहे. गेल्यावर्षी झालेल्या महापुरा नंतर पिक कर्ज व व्याजमाफी घेतलेले शेतकरी या अनुदानास अपात्र ठरणार आहेत, सहकार विभागाने त्याबाबत स्पष्टीकरण केले आहे.These farmers will not get the benefit of the incentive scheme ….

महात्मा फुले कर्जमाफी योजना  mahatma phule loan waiver schemeअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला, तथापि पूरग्रस्त शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नाही. These farmers will not get the benefit of the incentive scheme …. या शेतकऱ्यांना अनुदानाचा दुबार लाभ देता येणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. बाधित शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पीक कर्ज व त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय त्यावेळी सरकारने घेतला होता.

 

ML/KA/PGB

25 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *