हतनूर धरणाचे दरवाजे पूर्ण उघडले

 हतनूर धरणाचे दरवाजे पूर्ण उघडले

जळगाव, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील भुसावळ येथील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. The gates of Hatnoor Dam were fully opened त्यामुळे धरणाचे 41 दरवाजे पूर्ण पणे उघडले आहेत.

धरणातून 4 लाख 23 हजार 394 क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू असून तापी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ML/KA/PGB
16 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *