सुनीता विल्यम्स यांचे तिसऱ्या अंतराळ मोहिमेसाठी अवकाशात प्रस्थान

 सुनीता विल्यम्स यांचे तिसऱ्या अंतराळ मोहिमेसाठी अवकाशात प्रस्थान

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य ठरले. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास रचला आहे. Sunita Williams departs for the third space mission

ML/ML/PGB
7 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *