कांदा खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

 कांदा खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या कड्यामध्ये कांदयाला भाव मिळावा आणि नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.Stop the road for demand to start buying onion

आष्टी तालुक्यातील कडा येथे शिवसंग्राम पक्षाकडून अहमदनगर – बीड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदयाला भाव मिळावा,नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.

यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.बाळासाहेब आजबे,माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी पाठिंबा दिला .

ML/KA/PGB
5 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *