गृहनिर्माण व नागरी कामकाजावरील स्थायी समितीची बैठक मुंबईत.
मुंबई, दि १६
काल ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी
गृहनिर्माण व नागरी कामकाजावरील स्थायी समितीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती यात उपस्तिती दर्शवली. या बैठकीस अध्यक्ष खासदार श्री. मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डीजी यांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती.


महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी, गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालय, वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभाग तसेच इतर मान्यवर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


स्मार्ट सिटी मुंबई, बीएमसी, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, मुंबई मेट्रो रेल, प्रमुख बँका आणि इतर महत्त्वाच्या संस्थांचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले. त्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या विकास उपक्रमांचा आणि एकूणच शहर प्रशासनाचा आढावा घेतला.ML/ML/MS