सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

ठाणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. Salutations to Savitribai Phule

ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ML/KA/PGB
03 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *