राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

मुंबई , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Smt. Rambai Bais offered floral tributes to the portrait of Sant Gadge Baba on the occasion of Gadge Baba’s birth anniversary at Raj Bhavan, Mumbai.
ML/KA/PGB
23 Feb. 2023