राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

 राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

 

 

पुणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील लाल महाल येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी अभिवादन केले.

यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी लाल महाल समोरील बाल शिवाजी व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.Rajmata Jijau’s birth anniversary celebration

ML/KA/PGB
12 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *