राहुल गांधी यांची आजची पदयात्रा

 राहुल गांधी यांची आजची पदयात्रा

नांदेड, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  महाराष्ट्रात काल रात्री आगमन झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी देगलुर येथे आपली भारत जोडो पदयात्रा सुरू केली. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , नेते अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात आदी त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.

ML/KA/SL

8 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *