पुण्यात हेलिकॉप्टर अपघात

 पुण्यात हेलिकॉप्टर अपघात

पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पौड इथं हेलिकॉप्टर कोसळले असून या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि तीन सहकारी होते, ते यात जखमी झालेले आहेत. या घटनेची महिती कळताच परिसरात मोठी गर्दी गोळा झाली होती.

ML/ML/PGB 24 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *