खंजिरी भजनातून केली जनजागृती

यवतमाळ, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती यवतमाळ येथे संपन्न झाली. यानिमित्त संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित झालेले सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपपाल महाराज यांनी आपल्या खंजिरी कीर्तनातून प्रबोधन केले.
यावेळी संदीपपाल महाराज यांनी स्वच्छता अभियान , साक्षरता तथा अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयाबाबत अतिशय नेमक्या शब्दात जनजागृती करून प्रबोधन केले. Public awareness done through Khanjiri Bhajan
ML/KA/PGB
24 Feb. 2023