कृषी केंद्राची तपासणी, अनेकांना बजावल्या नोटीस,
वर्धा, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. Farmers in Wardha district are almost ready for the kharip season पाऊस पडतोय पण चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. बोगस बीज आणि आर्थिक लुटीपासून शेतकरी वाचला आहे. त्यामुळे वर्धा कृषी विभागाने दक्षता घेतली असून जिल्हा व तहसीलस्तरावर पथके तयार केली आहेत.
जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणी सुरू केली असून आता पर्यंत वर्धा जिल्ह्यातील ३५१ कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली आहे. त्यांपैकीं तीन केंद्रावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बाकी कृषी केंद्राना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.notices issued to many,
ML/KA/PGB
13 Jun 2022