नवाब मलिक अधिवेशनात हजर

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तारूढ भाजपा सरकारने विरोधी पक्षाच्या भूमिकेत असताना देशद्रोही म्हणून आरोप केल्यानंतर दीर्घ काळ अटकेत असणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक आता जामिनावर मुक्त असून आज नागपुरात ते हिवाळी अधिवेशनात हजर झाले. विधिमंडळ आवारात त्यांचे समदुःखी माजी मंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांची भेट झाली , नंतर ते सभागृहात सत्तारूढ बाजूच्या बाकावर बसलेले दिसून आले.
ML/KA/PGB 7 Dec 2023