नरेंद्र मोदींनी दिली संघ स्मृतीस्थळाला भेट

 नरेंद्र मोदींनी दिली संघ स्मृतीस्थळाला भेट

नागपूर दि. ३०– पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत स्मृति मंदिर, रेशीमबाग नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

Maharashtra #Nagpur #GudiPadwa2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *