महानगरपालिका परिवहन सेवा संप सुरू, प्रवाशांचे हाल

 महानगरपालिका परिवहन सेवा संप सुरू, प्रवाशांचे हाल

कोल्हापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं आणि 25% महागाई भत्त्याची रक्कम पगारात समाविष्ट करावी या मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन म्हणजेच के एम टी कडील कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.Municipal transport service strike continues, plight of passengers

या संपामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
संपामुळे आज शुक्रवारपासून केएमटी बस सेवा ठप्प झाली आहे.

त्याचा फटका शहरी आणि ग्रामीण भागाला बसला आहे. दररोज सुमारे 70 बसेस रस्त्यावर धावत असून चाळीस हजारांवर प्रवासी प्रवास करतात. त्यांचे हाल झाले आहेत.

ML/KA/PGB
31 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *