पोलीस भरती अर्जासाठी आणखी मुदत

 पोलीस भरती अर्जासाठी आणखी मुदत

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची मागणी गेले काही दिवस होत होती , ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण येत होती.More Deadline for Police Recruitment Application

आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असून अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा मुदतवाढ निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

ML/KA/PGB
29 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *