समृद्धीवर मोदी यांनी केला 10 किमी प्रवास

 समृद्धीवर मोदी यांनी केला 10 किमी प्रवास

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर नागपूर येथील झिरो पाँईंट ते महामार्गावरील पहिल्या टोल प्लाझा पर्यंत 10 किलोमीटरचा प्रवास केला. टोल प्लाझा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी महामार्गाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.Modi traveled 10 km on Samriddhi

ML/KA/PGB
11Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *