मटर मलई

 मटर मलई

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

साहित्य
30 मिनिटे
2 लोक
1 कप मेथीची पाने बारीक चिरून
१/२ कप मटार
1/4 कप घरगुती फ्रेश क्रीम
2 टेस्पून तेल
1/2 टेस्पून जिरे
1/4 कप बारीक चिरलेला कांदा
१ मध्यम टोमॅटो पेस्ट
पेस्ट बनवण्यासाठी
1/4 कप कांदा चिरलेला
3 लवंग लसूण
1/4 इंच आल्याचा तुकडा
2 हिरवी मिरची
1 टेबलस्पून काजूचे तुकडे
वाळलेले मसाले
1/4 टीस्पून हळद पावडर
1 टेबलस्पून मिरची पावडर
3/4 टीस्पून धणे जिरे पावडर
3/4 टेस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून कसुरी मेथी पावडर
चवीनुसार मीठ

ML/ML/PGB 16 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *