स्वादिष्ट आंबे भात

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे
लागणारे जिन्नस:
दोन आंबे रस काढून
पाव वाटी तांदूळ , लांबट अखंड शीत
गूळ कापून
मनुका , काजू , बदाम , 2
क्रमवार पाककृती:
भात अर्धवट करून घेतला, मग त्यात नारळाचा किस , गूळ , ड्राय फ्रुट घालून ढवळून पुन्हा थोडे शिजवले.
एका वाटीने मूद पाडा, मग पेल्याने त्यावर एक लहान विहीर तयार करून त्यात आमरस घाला . आमरस आंबट असल्यास त्यातही थोडा गूळ घालू शकता. Mango Rice, a recipe from grandma’s favorite
ML/ML/PGB 5 May 2024