महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत …

 महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत …

कोल्हापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे.त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.Maharashtra-Karnataka bus service restored…

https://youtu.be/N-oQsem5JWc

ML/KA/PGB
9 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *