ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

 ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदार , खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर,अजय चौधरी, सुनील प्रभू, ॲड.अनिल परब, रविंद्र वायकर, रमेश कोरगावकर, प्रकाश फापर्तेकर, सुनील शिंदे, ऋतुजा लटके, सचिन अहिर, विलास पोतनीस, कैलास पाटील, राहुल पाटील, जिल्हाप्रमुख राजू राठोड उपस्थित होते.

ML/KA/SL

6 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *