कपाशीसह अनेक पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव.

 कपाशीसह अनेक पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव.

जालना, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या ढगाळ वातावरणाचा परिणाम आता कपाशीसह सोयाबीन, मका आणि इतर पिकांना बसलाय. या पिकांवर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोग, थ्रीप्स, यासारख्या विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांकडून आता पंप द्वारे महागड्या कीटकनाशक औषधाच्या फवारणीला वेग आला आहे.

आठवड्यातून एकदा ही फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात भर पडणार आहे. दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ML/ML/PGB
26 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *