आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर…

 आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर…

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार  Leader of Opposition Ajit Pawar यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. त्यावर तातडीने कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.Inconvenience in MLA’s residence

दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे लक्ष नाही सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल अजित पवार यांनी केला.

या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ML/KA/PGB
22 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *