पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदान प्रक्रिया पूर्ण

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के,
औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.Graduate and Faculty Constituency Voting Process Completed

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.

ML/KA/PGB
31 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *