राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली मराठीतून शपथ
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी आज राजभवन इथे मराठीतून शपथ घेतली.मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली .Governor Ramesh Bais took oath in Marathi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले;विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ML/KA/PGB
18 Feb. 2023