राज्यपालांनी घेतले मुंबई डबेवाल्यांच्या गणरायाचे दर्शन

मुंबई दि ३१– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आराम नगर, वर्सोवा, मुंबई येथील टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनच्या ( मुंबई डबेवाला ) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची पूजा व आरती केली.
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय व नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी राज्यपालांचे स्वागत केले. मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे विश्वस्त रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.
Governor C. P. Radhakrishnan today visited theSarvajanik Ganeshotsav Mandal of the Tiffin Box Suppliers’ Association at Aram Nagar, Versova, Mumbai and performed the puja and aarti of Lord Ganesha.ML/ML/MS