भंडारा इथे शासन आपल्या दारी

 भंडारा इथे शासन आपल्या दारी

भंडारा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘शासन आपल्या दारी ‘, भंडारा येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे शहापूर हेली पॅडवर आगमन. नागपूर विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने भंडाऱ्याकडे आगमन. भंडारा येथील चैतन्य पोलीस मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.

ML/KA/SL

20 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *