विधानसभेची हक्कभंग समिती स्थापन
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता तब्बल आठ महिन्यांनी राज्याच्या विधानसभेच्या हक्कभंग समितीची निवड आज करण्यात आली आहे.Constituent Committee on Disenfranchisement of Legislative Assembly
या हक्कभंग समितीमध्ये आमदार राहुल कुल हे प्रमुख असून अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. यात ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला यात स्थान मिळालेले नाही.
नवीन सरकार स्थापन होऊन आठ महिने पूर्ण होऊनही अद्याप विधिमंडळातील अनेक समित्या स्थापन करण्यात आलेल्या नव्हत्या त्यातील आज ही समिती आज अस्तित्वात आली आहे.
ML/KA/PGB
1 Mar. 2023