राज्यपालांचे स्वागत

 राज्यपालांचे स्वागत

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन येथे स्वागत केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम प्रभू , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.Chief Minister Eknath Shinde

ML/KA/PGB
27 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *