पालखी खांद्यावर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला

 पालखी खांद्यावर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला

ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपीनेश्वराचे दर्शन घेऊन त्यानंतर चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात केली. यावेळी कोपीनेश्वर मंदिरातून परंपरागत निघणारी पालखी खांद्यावर घेत त्यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर त्यानी नववर्षानिमित्त ठाणे शहरातून निघणाऱ्या स्वागत यात्रेत सहभागी झाले. तसेच या स्वागत यात्रेतील पालखीवर त्यांच्यहस्ते पुष्पवृष्टी देखील करण्यात अली. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त ठाणेकरांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या..Carrying a palanquin on his shoulder, Chief Minister Eknath Shinde participated in the welcome procession

ML/KA/PGB
22 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *