मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शंभुतीर्थ, कराड येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. Bhoomipujan of Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial by Chief Minister Eknath Shinde
ML/KA/PGB
25 Nov .2022