नाथ समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

छ्. संभाजी नगर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे चतुःशतकोत्तर रौप्यमहोत्सवी ४२५ व्या वर्षा निमित्त संत एकनाथ महाराज समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून यासाठी 2 हजार 100 किलो वजनाच्या फुलांनी सजावट करण्यात आली.हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे Attractive floral decoration of Nath Samadhi temple
ML/KA/PGB
19 Feb 2024