धान्यावर आधारित मद्यनिर्मिती प्रकल्पाला मंजुरी

धान्यावर आधारित ‘राज्य निर्मित मद्य’ प्रकारला उद्पादन शुल्क विभागानं मंजुरी दिलीये…यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेतील विदेशी मद्याचे उत्पादन घेणा-या 16 स्थानिक उद्योगांना नवसंजिवनी मिळणार आहे. महाराष्ट्र निर्मित मद्याचा हा नवा प्रकार धान्यावर आधारित असणार आहे. महाराष्ट्राचे रहिवाशी असणा-या आणि विदेशी गुंतणूक नसलेल्या राज्यातील उद्योजकांना या नव्या मद्य प्रकाराचे उत्पादन घेता येणार आहे.