भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे

 भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे

नांदेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या भारत जोडो यात्रेत आज शिवसेना ( उबाठा ) पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.Aditya Thackeray on Bharat Dodo Yatra

ही यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड इथे असून चोरंबा नाका इथून सायंकाळी सुरू झालेल्या पदयात्रेत आदित्य ठाकरे हे राहूल गांधी यांच्या सह सहभागी झाले. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे होते.

ML/KA/PGB
11 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *