मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना योग्य ते सहकार्य करावे
सुरेश सरनोबत, प्रमुख कार्यवाह अखील सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ

मुंबई, दि २२
लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र मिळण्यासाठी चालू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला यावर्षी 130 वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य संपूर्ण होणार आहे या उत्सवा जवळपास दहा हजार कोटीची उलाढाल असते या उत्सवामध्ये मूर्तिकारापासून दुर्वा फुले फळे विकणारे सर्व उत्सवात सहभागी होतात आणि त्यांना रोजगार उपलब्ध होतो. महाराष्ट्राचे आदित्य जवळ असलेल्या श्री गणेशाचा सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. यामुळे आता गणेशोत्सवात येणाऱ्या पर्यावरण विषयक अडचणी दूरच होणारच आहेत पण शासनाकडून देखील पायाभूत सोयी सुविधा आणि निधी देखील मिळणार आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी चालू केला. या उत्सवाची पार्श्वभूमीही सामाजिकद स्वतंबला, स्वाभिमान, स्वभाषया सबंधीत आहे त्या पतीने आज बालू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव आहे. देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृति आणि प्रचार याबदल महाराष्ट्र सरकार कटीबध्द राहील. यासाठी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्याध्यक्ष सुरेश औरंगाबाद अध्यक्ष कुणाल टिळक, समीर शेटे, प्रवीण आवारे यांनी सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दे खालील प्रमाणे अधोरेखित केले.
महानगर पालिकेकडून मंडळांना मंडपाची परवानगी कृत्रिम तलाव व विसर्जन स्थळे, तेथील स्ववाता विसर्जनासाठी केल, विर्मालयाची व्यवस्था रस्त्यावरील अहे गिरगांव चौपाटीवर १०० २०० लोखंडी प्लेट टाकण्यात येतात
पेलीस, वाहतूक पोलीस, बी.इ.एस.टी. आदानी, महावितरण यांच्याकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मदत योग्य ते लाइटचे दर आकारण्यात यावेत. बी.इ.एस.टी. ने एक खिसकी योजने अंतर्गत दक्षिण मुंबईतील मंडळांना वीज पुरवठा करावा व मीटर लावण्यासाठी घेतलेले डिपोंजीत महिनाभरात परत करावे.
शासनाकडून स्पीकरची परवानगी उत्सव काळात दिवस १२ वाजेपर्यंत वाढवून मिळते ती आणखी दोन दिवस वाढवून मिळावी. मुंबईत एम.एम.आर.डी. मेट्रो ब्रिज यांची कामे चालू असल्यामुळे मिरवणूका जाताना अडचण निर्माण होऊ नये.
गिरगांव चौपाटी व पवई तलाव हे मुंबईतील सर्वात मोठी विसर्जनाची स्थळे आहेत तेथे योग्य त्या सुविधा असाव्यात
लालबागचा राजा जी.एस.वी. गणेशोत्सव मंडळ है मुंबईतील सर्वात मोठी मंडळे आहेत. त्या ठिकाणी भारतातून गणेश भमाध्यतात परंतु परदेशातून ही गणेशभक्त येत असतात त्या ठिकाणी शेजारील मैदानात गाड्यांचा पाकाची व्यवस्था महानगरपालिकेने करावी.
मंडळांच्या मोठ्या गणपतीची मूर्ति ज्या स्तोत्रात, समुद्रात विसर्जन करणार त्याच मंडळाची पूजेधी मूर्ति देखील विसर्जन करण्याची परवानगी असावी.
मुंबईत भरणारे आठवडा बाजार महापालिकेने उत्सव काळात बंद ठेवावे.
मत्स्य व बंदर विभागाकडून गिरगाव चौपाटीवर १० फूटाच्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात यावी. पालिकेने नेमलेले वेंडर बोटींचा योग्य तो पुरवठा करत नाही व पैशाची मागणी मंडळांकडून करतात.
ज्या मंडळांना आमदार खासदार फंडातून वास्तू बांधून दिल्या आहेत व तेथे मंडळ वर्षभर उपक्रम राबवून शासनाला व तेथील जनतेला मदत करत आहेत. उदा. मेडिकल सेंटर, फिजियोथेरपी सेंटर, व्यायाम शाळा, बालवाडया, डायलेसीस सेंटर असतील तर त्या जागा म्हाडा, कलेक्टर, महापालिका यांनी त्या मंडळांना योग्य ते दर लावून कनव्हेन्स करून द्यावा. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना वर्षभर सामावून घ्यावे, केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाने कायदा दाखवू नये.
पूर्व उपनगरात डर्षीग ग्राऊंडमुळे वर्षभर नागरिकांना दुर्घधीयुक्त श्वास घ्यावा लागत आहे तो किमान गणेशोत्सव काळात घ्यायला लागू नये, ज्या लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला त्यांचे गणेशोत्सव मंडळात १२ दिवस ठेवण्यासाठी पुतळे किंवा फ्रेम शासनाने पलब्ध करून द्यावे. तसेच श्री सिर्धदेविनायक मादेर न्यास प्रभादेवी यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपात लावण्यासाठी भगवा झेंडे लावण्याची व्यवस्था करावी . या मंडळांना मोठ्या मुर्त्या विसर्जन करण्याचे नसेल त्यांनी त्या मूर्ती आयोग या ठिकाणी ठेवण्याची परवानगी मिळावी. काय मंडळींच्या सातबारावर महाराष्ट्र शासन आलेले आहे त्यांचे नाव त्वरित द्यावे. प्रत्येक मंडळात दहा घनसे विचार झाले तर मुंबईत एक लाख वीस हजार तयार होतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक पोलीस यांनी योग्य ते सहकार्य करावे. गणेशोत्सव काळात मोर्चे आंदोलनास परवानगी देऊ नये अशी माहिती अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत यांनी दिली.KK/ML/MS