पावसाची संततधार , पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद….

 पावसाची संततधार , पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद….

पालघर दि २३:– पालघर जिल्ह्यात आज सर्वत्र सकाळपासून पावसाने जोर धरला असून पावसाची संततधार सुरू आहे. या संततधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड मध्ये शीळ-देहर्जे मार्गावरील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सारशी- शोळशेत मार्गावरील सारशी इथल्या ओहळावरील मोरी पुल पाण्याखाली गेला आहे. तसचं कुरंझे-कंचाड मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *