तण नियंत्रणासाठी केला सायकल डवरणीचा वापर….

 तण नियंत्रणासाठी केला सायकल डवरणीचा वापर….

वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आधुनिक शेतीत यंत्रसामुग्रीच्या वाढत्या खर्चामुळे लहान शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत वाशीममधील एका शेतकऱ्याने नावीन्यपूर्ण उपाय शोधत तण नियंत्रणासाठी पारंपरिक साधनांचा वापर सुरू केला आहे. वाशीम जिल्ह्यातील विशाल रावले या शेतकऱ्याने सायकल डवरणीचा वापर करून हरभरा पिकातील तण नियंत्रणासाठी नवे मार्ग तयार केले आहेत. महिला मजुरांच्या सहाय्याने शेतातील तण हटवण्याचे काम राबवले जात असून, कमी खर्चात हे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

ML/ML/PGB 21 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *