नरेश मणेरा यांची उमेदवारी दाखल
ठाणे दि २५– ठाण्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेश मणेरा यांनी आज नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
PGB/ML/PGB
25 Oct 2024